आपणास कळविण्यात आनंद होतो की , विद्यार्थ्यांचा क्रीडात्मक कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने सिल्व्हरओक हायस्कुलच्या संस्थापक अध्यक्षा मा. सौ. शैलाताई धनंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाने दि. २५/१२/२०२५ रोजी सकाळी ०७:०० वा भव्य शालेय जिल्हास्तरीय सिल्व्हरओक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व इंग्रजी, मराठी, उर्दू इ. सर्व माध्यमांच्या शाळेतील विध्यार्थ्यांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा ही विनंती.
सिल्व्हरओक हायस्कुल कॅम्पस, पंढरपूर - शेटफळ रोड, आष्टी, ता - मोहोळ, जि - सोलापूर.
मो - 9851111515 / 8237621899 / 9503031245